पुण्यात तुम्हाला अगदी व्यायामशाळेतदेखील एखादी खडसावणारी पुणेरी पाटी बघायला मिळी शकते.
आता हीच पाटी बघा-
‘व्यायाम म्हणजे प्रेम नव्हे. तो करावा लागतो. आपोआप होत नाही (!)’

Story img Loader