चम्प्या एकदा गोव्यावरून मस्त मज्जा करून घरी येतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बायको (रागाने ओरडून) – तुम्हाला कसं वाटेल मी जर २ दिवस तुम्हाला दिसले
नाही तर ?

चम्या ( चेष्टेने) – मला बारा वाटेल..

मग काय..

सोमवार गेला..चम्प्याला बायको दिसली नाही..
मंगळवार गेला तरीही बायको दिसली नाही..

बुधवारी चम्प्याच्या डोळ्याची सूज कमी झाली आणि मग तो तिला कुठे डोळ्याच्या
कोपर्यातून थोडं फार पाहू शकत होता..

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband wife marathi joke marathi joke on goa tour nck