एकदा पाटलाच्या गर्लफ्रेंडने मॅसेज केला. "माझा फोटो मला परत दे.. मला नवीन बॉयफ्रेंड मिळाला आहे.." . . . . . . . . पाटलाने पण ३० फोटो पाठवले आणि सोबत एक चिठ्ठी पण दिली.. "यातील जो असेल तो शोधून घे.. मला तर तुझं थोबाड पण आठवत नाही.."