एकदा पाटलाच्या गर्लफ्रेंडने मॅसेज केला…  “माझा फोटो मला परत दे.. मला नवीन बॉयफ्रेंड मिळाला आहे..”
.
.
.
.
.
.
.
.
पाटलाने पण ३० फोटो पाठवले आणि सोबत एक चिठ्ठी पण दिली.. “यातील जो असेल तो शोधून घे.. मला तर तुझं थोबाड पण आठवत नाही..”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा