सासु एकदा घर आवरत असते…
घर आवरताना सासूला सुनेचा बायोडेटा सापडतो…
सुनेनं तो बायोडेटा लग्नासाठी खास तयार केलेला असतो…
त्यात ‘आवड’ या कॉलममध्ये लिहिलेलं असतं – ‘स्वयंपाक करण्याची भयंकर आवड आहे.’
सासूबाई त्यात एक छोटीशी दुरुस्ती करतात आणि लिहितात…
.
.
.
.
.
.
.
‘भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे’