गर्लफ्रेण्ड : आपण कुठे चाललो आहोत?
बॉयफ्रेण्ड : बेबी! लॉंग ड्राइव्हवर!
गर्लफ्रेण्ड : तू मला पहिले का नाही सांगितलंस?
बॉयफ्रेण्ड : डार्लिंग, मलासुध्दा अत्ताच कळलं, जेव्हा ब्रेक फेल झाले.