बॉयफ्रेण्ड : जानू तीन तासांपासून कुठे गायब होतीस?

गर्लफ्रेण्ड : मॉलमध्ये गेलेले. शॉपिंग करायला.

बॉयफ्रेण्ड : काय-काय घेतलं?

गर्लफ्रेण्ड : एक हेअर बॅण्ड आणि ४५ सेल्फी.

Story img Loader