नवरा : उपम्याला परत मीठ जास्त झालंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतक्या वर्षात हाताला सवय कशी काय होत नाही?

बायको : मी म्हणते नसेल झाली हाताला सवय

पण इतक्या वर्षात जिभेला सवय व्हायला

काय हरकत होती?