बायको : माझं लग्न एखाद्या राक्षसाशी झालं असत…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरीदेखील मी इतकी दु:खी झाले नसते.

जेवढं तुमच्याबरोबर संसार करून होतं आहे.

नवरा : अगं वेडे! रक्ताच्या नात्यात लग्न होत नसतं.

त्यानंतर…

नवरोबांचं काय झालं ते वेगळं सांगायला नको…