बायको : आहो! ऐकलं का, माझ्या मुलीला गणितात ९९ मार्क मिळाले.
नवरा : आणि शिल्लक राहिलेला एक मार्क कुठे गेला?
आणखी वाचा
बायको : तो तुमच्या मुलाने आणला आहे.