नवरा : आज घर आवरलेलं दिसतंय. तुझं व्हाट्सअ‍ॅप बंद होत का आज ?

बायको : नाही हो. फोनचा चार्जर सापडत नव्हता. तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेलं.

Story img Loader