जेवणात कारल्याची भाजी पाहून

गण्याला बायकोचा प्रचंड राग येतो.

तेवढ्यात बायको किचनमधून म्हणते,

“मी ३१ तारखेला माहेरी जाणार आहे.”

गण्याला एवढा आनंद होतो की,

तो कारल्याची भाजी…

पनीरची भाजी समजून खातो.

Story img Loader