विनोद एकदा गोव्यावरून मस्त मजा करून घरी येतो.

बायको (रागाने) : तुम्हाला कसं वाटेल, मी जर…

Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
husband wife conversation salary joke
हास्यतरंग : तुमचा पगार…
girlfriend boyfriend conversation makeup joke
हास्यतरंग : फसवणूक…
Video : Which is the most beautiful beach in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्र किनारा कोणता? व्हिडीओ होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले, “महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे”
girlfriend conversation you are beautiful joke
हास्यतरंग : सुंदर आहेस…
two friends conversation brother got arrested
हास्यतरंग : अटक केली…
husband and wife conversation english joke
हास्यतरंग : इंग्रजी चांगलं…

दोन दिवस तुम्हाला दिसले नाही तर?

विनोद (चेष्टेने) : मला बारं वाटेल.

मग काय…

सोमवार गेला… विनोदला बायको दिसली नाही.

मंगळवार गेला… तरीही बायको दिसली नाही.

बुधवारी त्याच्या डोळ्यांची सूज कमी झाली

आणि मग तो तिला कुठे

डोळ्याच्या कोपऱ्यातून थोडं फार पाहू शकत होता.

Story img Loader