नवरा बायको समोरासमोर बसून जेवण करत असतात.

जेवण झाल्यावर नवरा उठतो आणि…

train travel whole night joke
हास्यतरंग :  रात्रभर…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
two friends shopkeeper samosa having here or parceli joke
हास्यतरंग :  एक प्लेट…
doctor lady patient panupuri joke
हास्यतरंग :  सर्व ठीक…
two friends buffalo brain joke
हास्यतरंग :  मोठी की…
boy visiting museum joke
हास्यतरंग :  पुतळा तोडलास…
वाचा भन्नाट मराठी विनोद (फोटो - ग्राफिक्स टीम, लोकसत्ता ऑनलाईन)
हास्यतरंग :  माझे मित्र…
teacher student sweet joke
हास्यतरंग :  मिठाई…

त्याचे स्वतःचे ताट धुवून आणतो.

बायको नवर्‍याकडे रागाने पाहत म्हणते,

“केला ना इज्जतीचा कचरा,

आपण आपल्या घरी नाहीये,

बाहेर हॉटेलमध्ये जेवायला आलो आहोत.