एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारून टाकतात.
घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डाकू : म्हातारे तुझं नाव काय?

म्हातारी : माझं नाव गंगुबाई.

डाकू : मी तुला सोडून देतो. माझ्या आईच नाव पण गंगुबाई होतं.

डाकू : म्हाताऱ्या तुझं नाव काय?

म्हातारा : माझं नाव ग्यानबा पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात.