शाळेत इंग्रजीचा तास सुरू असतो. मास्तर: "it" केव्हा वापरतात? बंड्या : घर बांधताना!!!