एक गरीब माणूस स्वत:शीच बोलत असतो,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अशा जगण्यापेक्षा मरण आलेलं बरं.”

अचानक तिथे यमदूत येतो आणि म्हणतो,

”चल! मी तुला न्यायला आलो आहे!”

गरीब माणूस : बघा आता, गरीब माणूस गंमतदेखील करू शकत नाहीत का?

“अशा जगण्यापेक्षा मरण आलेलं बरं.”

अचानक तिथे यमदूत येतो आणि म्हणतो,

”चल! मी तुला न्यायला आलो आहे!”

गरीब माणूस : बघा आता, गरीब माणूस गंमतदेखील करू शकत नाहीत का?