भूगोलाच्या सडपातळ बाईंनी वर्गातील मुलांना प्रश्न विचारला,
“मुलांनो पृथ्वी का फिरते?”
एक कारट लगेच उभ राहिलं आणि म्हणालं,
“बाई जरा खात पीत जावा.
तुम्हाला चक्कर आली असेल.”
भूगोलाच्या सडपातळ बाईंनी वर्गातील मुलांना प्रश्न विचारला,
“मुलांनो पृथ्वी का फिरते?”
एक कारट लगेच उभ राहिलं आणि म्हणालं,
“बाई जरा खात पीत जावा.
तुम्हाला चक्कर आली असेल.”