कस्टमर : व्वा! ऑर्डर देताच लगेच दाल फ्राय तयार.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खूप फास्ट सर्व्हिस आहे तुमची.

खूप छान!

वेटर : जेव्हा कस्टमर १५ मिनिटं फक्त मेन्यू कार्डच बघत बसतो,

तेव्हा आम्ही लगेच दाल फ्राय तयार ठेवतो.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi joke waiter customer hotel happy joke hasa dd