एका नुकत्याच जन्मलेल्या नाटकाचा प्रयोग संपतो.
लेखक (प्रेक्षकांना)- कसं वाटलं नाटक?
काही बदल आवश्यक आहेत का?
प्रेक्षक – नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते, त्याऐवजी बंदुकीची गोळी झाडून घेते असे दाखवा.
लेखक – का?
प्रेक्षक– म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होऊन घरी जातील..!
आणखी वाचा