भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या.

मन्या : १०० रुपयाची नोट आहे. ९५ रुपये सुट्टे आहेत का?

भिकारी : हा आहे साहेब.

मन्या : आधी ते खर्च कर.

Story img Loader