मन्या : साहेब! तुम्ही लग्न झालेल्या पुरुषांनाच

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कामावर का ठेवता?

साहेब : कारण त्यांना अपमान सहन करण्याची सवय झाली असते

आणि ते घरी जायची घाई करत नाहीत.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes marathi joke boss employee marathi joke hasa dd