मन्या : १० समोसे द्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुकानदार : पॅक करून देऊ का?

मन्या : नाही, मी पेन ड्राइव्ह आणलाय,

त्यात समोसे नावाचा फोल्डर बनवा

आणि त्यात टाका.