मन्या : बाबा तुम्ही कुठपर्यंत शिकला आहात?

बाबा : डबल बीए!

मन्या : म्हणजे?

बाबा : BABA झालं ना डबल बीए?

चल पळ इथून…!