वडील : उद्या रिझल्ट आहे ना रे?
मन्या : हो!
वडील : जर कां नापास झालास,
तर तुझा माझा संबंध संपला.
(दुसऱ्या दिवशी…)
वडील : काय लागला तुझा रिझल्ट? सांग!
मन्या : तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखत नाही?
वडील : उद्या रिझल्ट आहे ना रे?
मन्या : हो!
वडील : जर कां नापास झालास,
तर तुझा माझा संबंध संपला.
(दुसऱ्या दिवशी…)
वडील : काय लागला तुझा रिझल्ट? सांग!
मन्या : तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखत नाही?