मन्या : बाबा १० रुपये द्या.
एका गरीब माणसाला द्यायचे आहेत.
बाबा : बाळा, कुठे आहे तो गरीब माणूस?
मन्या : बिचारा बाहेर उन्हात अइसक्रीम विकतोय.
मन्या : बाबा १० रुपये द्या.
एका गरीब माणसाला द्यायचे आहेत.
बाबा : बाळा, कुठे आहे तो गरीब माणूस?
मन्या : बिचारा बाहेर उन्हात अइसक्रीम विकतोय.