गर्लफ्रेण्डने अ‍ॅम्ब्युलन्स बोलावण्यासाठी फोन केला…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऑपरेटर : तुम्हाला काय समस्या आहे?

गर्लफ्रेण्ड : माझ्या पायाचं बोट टेबलाला धडकलं.

ऑपरेटर : आणि यासाठी तुम्ही अ‍ॅम्ब्युलन्स बोलवता आहात?

गर्लफ्रेण्ड : नाही, अ‍ॅम्ब्युलन्स तर माझ्या बॉयफ्रेण्डसाठी हवी आहे.

त्याने हसायची गरज नव्हती.