मनी : मी तुझ्यासाठी आगीवर चालू शकते,
नदीत उडी घेऊ शकते.
मन्या : लव्ह यू जानू!
तू मला आत्ता भेटायला येऊ शकतेस का?
मनी : वेडा आहेस का?
एवढ्या उन्हात मी कशी येऊ शकेन.
मनी : मी तुझ्यासाठी आगीवर चालू शकते,
नदीत उडी घेऊ शकते.
मन्या : लव्ह यू जानू!
तू मला आत्ता भेटायला येऊ शकतेस का?
मनी : वेडा आहेस का?
एवढ्या उन्हात मी कशी येऊ शकेन.