बायको : कुठे चाललात? मन्या : मरायला! बायको : कुठे ही जा, पण स्वेटर घालून जा. बाहेर थंडी आहे. आजारी पडलात, तर तुमची खैर नाही.