मन्याला ऑफिसमध्ये यायला उशीर होतो…
बॉस : कुठे होतास इतका वेळ?
मन्या : गर्लफ्रेण्डला कॉलेजला सोडायला गेलो होतो.
बॉस : शट अप! उद्यापासून ऑफिसला वेळेत ये, नाहीतर खैर नाही
मन्या : ठीक आहे, मग तुम्हीच तुमच्या मुलीला कॉलजला सोडायला जात जा.