बायको : ‘रईस’ चित्रपट बघायला जाऊया का?
नवरा (डायलॉग मारत) : मैं उस ‘काबिल’ नहीं|
बायको : मग, ‘काबिल’ बघायला जाऊ.
नवरा (पुन्हा डायलॉग मारत) : मैं इतना ‘रईस’ नहीं|
नंतर त्यांच्या मुलांनी घरात ‘दंगल’ पाहीला…