मन्या : १० वाजता कुत्र्यांची शर्यत आहे. मला तिकडे जायचं आहे. बायको : तुमची पण कमालच आहे, नीट चालता येत नाही आणि शर्यतीत चालला आहात.