मन्या : वहिनी डावखुऱ्या आहेत का? जन्या : हो! पण तुला कस कळलं? मन्या : कारण तुझा उजवा गाल सुजलेला दिसतं आहे.