शिक्षक : मन्या! Monkey ला इंग्रजित काय म्हणतात?
मन्या : माकड!
शिक्षक : पुस्तकात पाहून सांगितलंस ना तू, थांब तिथेच मी आलो.
मन्या : नाही सर, मी तर तुमच्याकडे पाहून बोललो.