टीचर : पाचातून पाच गेल्यावर किती शिल्लक राहतील?

मन्या : माहित नाही मॅडम!

टीचर : समज तुझ्याकडे पाच भटुरे आहेत

आणि मी पाच भटुरे काढून घेतले,

तर तुझ्याकडे काय शिल्लक राहिलं?

मन्या : छोले!

Story img Loader