मन्या : सकाळी माझ्या मनात विचार आला…
आज काही तरी तुफानी करुया.
जन्या : मग काय केलंस?
मन्या : काय केलं? सायकल काढली आणि गेलो पेट्रोल भरायला.
मन्या : सकाळी माझ्या मनात विचार आला…
आज काही तरी तुफानी करुया.
जन्या : मग काय केलंस?
मन्या : काय केलं? सायकल काढली आणि गेलो पेट्रोल भरायला.