जन्या : अरे! हे आंब्याचे झाड बोलू लागले,
तर किती मजा येईल ना!
मन्या : मजाच येईल ! कारण…
ते बोलू लागल्यावर प्रथम तुला सांगेल,
की मी वडाचे झाड आहे.
जन्या : अरे! हे आंब्याचे झाड बोलू लागले,
तर किती मजा येईल ना!
मन्या : मजाच येईल ! कारण…
ते बोलू लागल्यावर प्रथम तुला सांगेल,
की मी वडाचे झाड आहे.