जन्या : कुठं गेला होतास?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मन्या : फोटो काढायला!

जन्या : मग चेहरा असा पडलेला का?

मन्या : मी फोटोसाठी एकदम तयार होतो.

मनात विचार आला…

आता फोटोग्राफर म्हणेल, “स्माइल प्लीज!”

पण…

तो म्हणाला, “पोट आत घ्या!”

मन्या : फोटो काढायला!

जन्या : मग चेहरा असा पडलेला का?

मन्या : मी फोटोसाठी एकदम तयार होतो.

मनात विचार आला…

आता फोटोग्राफर म्हणेल, “स्माइल प्लीज!”

पण…

तो म्हणाला, “पोट आत घ्या!”