सोना : तुझा नवरा कोणत्या फिल्डमध्ये काम करतो?

मोना : ऑईल अ‍ॅण्ड गॅस!

सोना : मस्त! त्यांचं ऑफिस कुठे आहे?

मोना : किचनमध्ये!

Story img Loader