मन्या : मी आयफोन घ्यायचा विचार करतोय.

बाबा : तुझ्याकडे पैसे आहेत?

मन्या : विचार करायला कोणते पैसे पडतात?