मन्या : बाबा! जी केस तुम्ही पंधरा वर्ष लढत होतात,
ती मी आठ दिवसांंत जिंकलो.
बाबा : अभिनंदन! पण, तुला एक गोष्ट सांगू…
जी केस मी पंधरा वर्ष लढत होतो, त्या केसमुळेच
तुझं शिक्षण आणि आपला सगळा खर्च चालत होता.