मन्या : बाबा, ते काही नाही आता मला बुलेट घ्याची आहे.
बाबा : तुला बुलेट घ्यायची आहे ना?
मग आपल्या बागेत जा आणि सर्व झाडांची नावं लिहून आण.
मन्या : हां ठीक आहे, आणतो लिहून…
नावं आणली लिहून…
चिकूची २ झाडं, आंब्याची २ झाडं,
केळीची ४ झाडं, फणसाची २ झाडं
आणि पेरूचं १ झाडं आहे.
बाबा : अरे, यात पैशाचं झाड कुठे दिसत नाहिये.