मनी : तू काय करतोस?

मन्या : मी सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे 

आणि 

एका नामांकित कंपनीमध्ये कामाला आहे.

मनी : ओ! ओके!

मन्या : तू काय करते?

मनी : मी फॅशन डिझायनर आहे.

मन्या : बरं! म्हणजे तू पिको-फॉल करतेस.