मन्याची आई मन्याच्या बाबांना…

आई : बघा आपल्या शेजाऱ्याला,

रोज बायकोला फिरायला घेऊन जातो.

तुम्ही कधी विचारलंत?

मन्या : काय बोलते आई! 

बाबांनी तिला अनेकवेळा विचारलं, पण ती नकार देते.