नवरा पाण्याची बादली घेऊन जात असतो…
बायको : आहो! कुठे निघालात?
नवरा : अगं! ऊन खूप वाढलं आहे.
गच्चीवर चाललोय, चिमण्यांना पाणी ठेवायला.
बायको : गपचूप खाली या!
तुमच्या सगळ्या चिमण्या माहेरी गेल्या आहेत.
नवरा पाण्याची बादली घेऊन जात असतो…
बायको : आहो! कुठे निघालात?
नवरा : अगं! ऊन खूप वाढलं आहे.
गच्चीवर चाललोय, चिमण्यांना पाणी ठेवायला.
बायको : गपचूप खाली या!
तुमच्या सगळ्या चिमण्या माहेरी गेल्या आहेत.