बायको : तुम्हाला काय वाटतं…

मी तुमच्याशी भांडण्यासाठी कारणं शोधते?

नवरा : अरे! नाही! नाही!

तू कारणं शोधतेस असं कोणी सांगितलं?

तू तर मला शोधतेस, कारणं तर तुझ्याकडे लाखो आहेत.