नवरा : तू जी ही भाजी बनवली आहेस तिचं नाव काय आहे?
बायको (आनंदाने) : का?
नवरा : काही तरी उत्तर द्यायला लागेल ना…
जेव्हा वरती विचारतील, काय खाऊन मेलास?
नवरा : तू जी ही भाजी बनवली आहेस तिचं नाव काय आहे?
बायको (आनंदाने) : का?
नवरा : काही तरी उत्तर द्यायला लागेल ना…
जेव्हा वरती विचारतील, काय खाऊन मेलास?