बायको : आपल्या लग्नाला किती वर्ष झाली?

नवरा : साधारण १० वर्ष झाली!

बायको : कळलंच नाही!

नवरा : ज्याचं जळतं त्यालाच कळतं!

आणखी एक…

मला एखादी समजुतदार बायको मिळाली असती, 

तर माझ्या आयुष्याचं सार्थक झालं असतं.

बायको : समजुतदार बाईनं तुझ्याशी कशाला लग्न केलं असतं?

नवरा : नक्कीच! मला तुझ्याबद्दल हेच सिद्ध करायचं होतं.