मन्या लिफ्टमधून वर जात असतो.
तेवढ्यात एक बाई छोट्या मुलाला कडेवर घेऊन लिफ्टमध्ये शिरते.
मन्या लिफ्टचं बटन दाबत मदत करण्याच्या हेतूने विचारतो,
“दुसरा की तिसरा?”
बाईला राग येतो आणि ती उत्तर देते, “मावशी आहे मी याची.”