मन्यानं एका मुलीला प्रपोज केलं,

पण त्या मुलीनं त्याला नकार दिला.

Marathi Joke
हास्यतरंग : एकदा डॉक्टरला…
Dino Morea left movies now handling business
एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता
Marathi Joke
हास्यतरंग :  जुन्या मैत्रीणीला…
Marathi Joke
हास्यतरंग : पिशवीतून…
Marathi Joke Husband Wife
हास्यतरंग :  बँक अकाउंटमध्ये…
Marathi JokeMarathi Joke
हास्यतरंग : तुझी दाढी…
Marathi Joke
हास्यतरंग : चहा बनवू?…
Marathi Joke
हास्यतरंग :  आऊट ऑफ सिल्याबस…

मग काय…

मन्यानं रिक्षा खरेदी केली आणि

तिच्या कॉलनीमध्ये रिक्षा चालवू लागला,

आता ती रोज मन्याला थांबवते

आणि मन्या तिला नकार देऊन पुढे जातो.

याला म्हणतात बदला घेणं.